तुलाच स्मरतो

Started by blue.god, June 05, 2012, 02:16:39 PM

Previous topic - Next topic

blue.god

तुलाच स्मरतो मी चांदणे पाहता पाहता.
तुलाच पाहतो मी प्रेम सागरात बुडता बुडता.
हि अंतरे घायाळ करून जातात
प्रत्येक वेदनेला नवीन रूप देवून जातात
हि रात्र संपून जाते  तुला आठवताना.
पैन्जांचे सूर दूर जातात पाहत होताना



केदार मेहेंदळे