मला न कळले

Started by blue.god, June 05, 2012, 03:20:07 PM

Previous topic - Next topic

blue.god

मला न कळले तुला न कळले
कधी आपल्या नात्यात प्रेमाचे रंग भरले
काळात नकळतच सारे घडले
आपलेच आभाळ आज प्रेमाने बरसले
आज चंद्र हि नवा नवा तारेही नवे नवे
हेच ते अनामिक नाते जे होते हवे हवे





केदार मेहेंदळे