एकले आहे

Started by blue.god, June 06, 2012, 10:37:09 AM

Previous topic - Next topic

blue.god

एकले आहे तू आकाशात राहतेस.
हजारो चांदण्यातून तुला शोधायला सांगून मला फसवतेस
मलाही तू तारा होण्यास सांगतेस.
ध्रुव तारा बनवून सगळ्या पासून दूर करतेस
कधी तरी माझा हाकेला  हाक  दे
आज मी आहे निखळणार थोड्या वेळ तरी साथ दे


केदार मेहेंदळे