पाना पानात फुला फुलात

Started by blue.god, June 06, 2012, 10:48:56 AM

Previous topic - Next topic

blue.god

पाना पानात फुला फुलात आहे तुझाच सुवास
संपलाय आभास सुरु झालाय आता प्रेमाचा सहवास
कधी उन्ह बनून जाते  कधी सावली बनून येते.
कळत नकळत माझ्या अंतरंगाला मोहवून जाते
प्रेमाची भाषा आता कळतेय मला
प्रत्येक शब्दाला एक फुल देवून तुझी ओळख सांगतोय मी जगाला





केदार मेहेंदळे