कवी आलाय जन्माला

Started by blue.god, June 06, 2012, 11:02:41 AM

Previous topic - Next topic

blue.god

आज एक नवीन कवी आलाय जन्माला
नुकतेच एक प्रेमाची वेदना मिळालीय त्याला
प्रत्येक भावनेचा अर्थ त्याला आज  कळतोय
प्रत्येक शब्द त्याला प्रामाणिक साथ देतोय
कविमन कविते मागून कविता लिहित गेले
स्वताच्या कवितेला प्रेमाचा वारस त्याने नेमले
रात्रभर जागून त्याने एक कविता लिहिली
अर्थ कुणालाच नाही कळला पण ती  वेदना प्रत्येकाने जगली



केदार मेहेंदळे



swaraj

Swati Gaidhani (swaraj )


svishalm