तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार

Started by blue.god, June 06, 2012, 11:59:41 AM

Previous topic - Next topic

blue.god

तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार
तुझ्या चुकलेल्या कवितेला मीच दाद देणार.
चांदण्याचा हिशोब कधी कुणाला नाही जमणार
मी तुझ्यावर किती अन कसे प्रेम करतो  कुणाला नाही कळणार
न फुलांचा न चांदण्याचा आहे मला नाद
मी तुझाच आहे देवून तर बघ एकदा साद


Nilesh alande



sandeep bankar