.

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 06, 2012, 03:34:07 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

.

केदार मेहेंदळे

मी माघवे तुझिया पाशी ,
असे काहीसे निघताना ..
उगीच करावे नको नको तू ,
हवे हवे से  असताना ....


khup chan shabd rachana... kavita awadli

kuldi

शब्दावाचुनिया तुला कळावे ,
गुज मनी या लपलेले ...
अन मुक्तपणे तू उध्लूं द्यावेस ,
जन्मभरि जे जपलेले.....

khupach chan.........


tejal chavan

khupach chan kavita lihili aahe.........:))))))))))

mylife777

kadachit ashich vel yyavi ekda..  :) nice writting... keep it up . :)


अमोल कांबळे

अहो कविवर्य
ही प्रसिद्ध अभिनेते आणि कवी सौमित्र यांची कलाकृती आहे..
कृपया आपली म्हणुन पोस्ट करण्यापुर्वी विचार करा..!

केदार मेहेंदळे

 :-[  very bad :'(

kharach as asel tar krupya yogy nav taka.