असे शोधतो एक गाव जो न कधी मागे नाव

Started by विक्रांत, June 06, 2012, 11:30:23 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

असे शोधतो एक गाव 
जो न कधी मागे नाव
ज्या नावा चिटके जात
ढकले जे कुण्या कळपात.

आडळणाने खोदुन खोदुन 
उच्च रवाने वा ओरडून
जिथे मी फक्त मी असेन
जात धर्म अन वर्णा वाचून

या देशातून त्या देशात
डोंगर द-या पार करीत 

केदार मेहेंदळे