प्रेमाचा अर्थ

Started by blue.god, June 07, 2012, 11:55:11 AM

Previous topic - Next topic

blue.god

प्रेमाचा अर्थ कळतोय थोडा थोडा आता.
प्रत्येक जण दुखवून तुझी उणीव जाणवून देतोय जाता जाता.
कधीतरी मला लांबूनच बघ एकदा तरी चोरून.
तुझा आभासानेच माझेही जग जाईल पुन्हा सावरून.