चार दिवसाची हि साथ ..

Started by balrambhosle, June 08, 2012, 01:07:04 AM

Previous topic - Next topic

balrambhosle

चार दिवसाची हि साथ ..

तुझ्या हातात माझा हात
चार दिवसाची ही साथ.
प्रेमात पडूनिया तुझ्या
मी केला विश्वासघात..

चूक मनाची ग माझ्या
दुःख ठेवाल त्यान लपवून..
तू पण वेदना भोगाव्या
तो नाही घेणार खपवून..

तुझ्या प्रेमाची ती छाया
जावू नये म्हणून वाया
मी सोसला ग शाप
झिजवून हि कुरूप काया

विसरून जा ग प्रिये आता
माझ्या प्रेमाची ती साथ
नको कधी ठेवू ग
तू माझ्या हात मध्ये हात..

खूप रडशील ग तू
माझ्या विरहात राहून..
मी इथेच भटकत राहील
तुझ्या वेदनांना पाहून

खूप अडवलं ग मी त्याला
नको नेवू रे तू मला
माझ्या शिवाय नाहीरे कुणी
तिच्यावर प्रेम करायला

खोट बोलुनी मला
त्यान दिली तुझी शपथ
मी सोडलं गे हे विश्व
तुझ्या प्रेमाला जपत .....

चार दिवसाची आपली साथ
तुझ्या हातात माझा हात
प्रेमात पडूनिया तुझ्या
मी केला ग विश्वासघात
--बळीराम भोसले

केदार मेहेंदळे

 :(   kavita ridhay sprshi aahe.... pan mala watat hi 'virha kavita' aahe aani tyat post vhayla havi.

Saili Manjrekar

 :) :) :) :) :) :)  khoop hriday sparshi ahe
khoop chhan manapasun abhar




sylvie



sylvieh309@gmail.com