नाव होती ती ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, June 12, 2012, 04:08:43 PM

Previous topic - Next topic
नाव होती ती 
जिचे आयुष्य ही होते छोटे
अंग अंग ही  होतं  तिचे दु:खानेच घेरलेलं..!!

नाव  होती ती
तिला नाविकाने ही  सोडले
सूर सोबत  घेऊन अर्ध्यावरच सोडलेलं

वाहत होती सागरात त्या
लाटांनीही तिलाच तोडले ..!!

अशी ती नाव
तिला एकटेच  चालायचे  होते
भेटलेला दु:ख ही पद्रतच बांधायचे होते
रागावला होता  किनारा तो
तरी ..??
तोच आपला वाटायचा
दु:खांच्या  सागरात अडकले कि तोच  तर  तिला  भेटायचा

काहीच नको होतं तिला
फक्त आपलं मानणारा  हवे होतं ..!!

नाव होती  ती
तिचे स्वप्न होते छोटे
जे आता मागे पडले
आपले मनात होती त्यांनीच
तिला  वादळात हो सोडले ..!!

नाव होती ती
जिचे अश्रू ही वाहू न शकले
सु:ख कधी जिच्या  वाटेत न भेटले ..!!

नाव होती ती ..!!
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´© प्रशांत शिंदे

केदार मेहेंदळे

sundar vichar mandla aahe... kavita chan aahe.

mylife777