मान्य आहे अबोला ...

Started by हर्षद कुंभार, June 17, 2012, 09:41:39 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार



मान्य आहे अबोला ...
प्रेमातला मला,
प्रेमातले उवेदावे ...
पाहिल्या साऱ्या कला.


पण एकटे मन ...
काय लिहू देत नाही ,
तिच्या विचारात गढून...
भटकते दिशा दाही.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला) 

केदार मेहेंदळे

sundar kavita..... nehmi prmane.... short & sweet

हर्षद कुंभार

thanx Kedar, after long break punha lihine chalu kele ahe