वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)

Started by केदार मेहेंदळे, June 18, 2012, 10:24:18 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

युगानुयुग चालला लढा
हरवण्या  मृत्युला एकदा
परी घालूनी झडप शेवटी
नेतोच तो जन्मल्या जीवा

ठरवले आहे मीही आता
जरी संपले, ना दुख्ख मला
हरवण्या मृत्युला कायमचा
घालीनच ना जीव जन्माला

(मला इथे असे सुचवायचे आहे कि मृत्युला हरवण्याच्या इरेला पेटून जीवनानी हा निर्णय घेतला. म्हणजे शेवटी मृत्यू हेच अटल आहे.)

केदार.....
  भ्रम (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8930.msg29372.html#msg29372



वडाची पूजा(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8694.0.html

विक्रांत

जन्म मृत्यु हे आदिम सत्य आहे .
टॅहटॅह जीवनाच विजयगीत  आहे .


केदार मेहेंदळे