आपल्याच माणसाची ऊब

Started by Mrudul Maduskar - Bapat., June 19, 2012, 11:23:39 AM

Previous topic - Next topic

Mrudul Maduskar - Bapat.

खरे सांगू खूप थकले आहे नाती जपताना,
खूप विचार करते आपल्याच माणसांशी बोलतांना, ::)

असं वाटत विश्वासी खांद्यावर विसावे थोडे,
स्पर्शांनी उलगडावे नात्यांचे कोडे,

खूप हवी असते आपल्याच माणसाची ऊब
येऊ द्यावा अशावेळी भावनांना ऊत :-*

Mrudul Bapat,.........

केदार मेहेंदळे