" मधुर मिलन "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 19, 2012, 07:47:47 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

    " मधुर मिलन "

सुंदर चेहऱ्याला झाकाळनारी,
तुजी खट्याळ बट.
तुझ्या नजरेला नजर ,
त्यामुळे नाही देता येत.

माझ्या धपापत्या श्वासांची स्पंदनं ,
कदाचित ठाउक असतील तिला.
आकाशात दाटलेल्या मेघाप्रमाने,
भासतेय ती मला.

आता कितिवेल राहणार ,
हे अविरत कोरडेपण.
केंव्हा साकारणार,
आपलं मधुर मिलन....

             कविवर्य - विजय अरुण सूर्यवंशी
                            यांत्रिकी अभियंता