प्रेमाचे क्षण

Started by Ganesh Kalbandhe, June 22, 2012, 12:00:16 PM

Previous topic - Next topic

Ganesh Kalbandhe

पावसाच्या दिवसात सकाळी
रिमजीम पाउस सुरु जाला
त्याच्या मनात तिच्या आठवणी
पुन्हा हलुहलू जाग्या जाल्या
पावसाच्या ओल्या ठेम्बाने
त्याच्या मनाचा वेध घेतला
पावसाच्या दिवसातही त्याच्या मनात
पुन्हा वसंत जागा जाला.
तिच्या भेट्न्याने त्याचे आयुष्य
आनंदाने भरुन  गेले
तिच्या मनातही त्याच्या विषयी
पुन्हा प्रेम जागे जाले
रिमज़िम पावसाने जाली
दोघानाही आठवण
पुन्हा दोघांच्या आयुष्यात
वापस आले प्रेमाचे क्षण- - - -

                                              गणेश कालबांधे ......................

Kiran Ghorpade