प्रश्न

Started by प्रशांत नागरगोजे, June 23, 2012, 07:09:04 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

तिचा एक प्रश्न होता
"ठेवशील का ओळख माझी ?"
होतं माझ्याकडेही उत्तर
सरळ अन् साधं
"हो..हो नक्कीच..शेवटपर्यंत"
पण,
पण माझाही होता तोच प्रश्न 
"ठेवशील का ओळख माझी ?"
मात्र,
ती होती निरुत्तर
                  -आशापुत्र   

follow my blog @ www.prashu-mypoems.blogspot.com

mahendra ingle

.Ladve tar SHIVBA sarkhe jagave tar Vaga sarkhe apan marade ahot

केदार मेहेंदळे


akshay k