निरुत्तर

Started by sandhya09, August 24, 2026, 10:07:46 AM

Previous topic - Next topic

sandhya09

खरंच प्रेम असतं का?" "
कोणी वाईट बाजूला सारून, अलगद सांभाळून घेतं का?"
"कोणी गुणांवर जीव ओवाळून टाकतं का?" "
खरंच, या स्वार्थी जगाच्या व्यवहारात, कोणी आपल्याला मिठीत लपवून घेतं का?

— संध्या
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.