कम नशिबी मी ठरलो..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 05, 2012, 05:04:26 AM

Previous topic - Next topic
मला कधीच तु दिले नाहीस देवा
का रे असा वागलास
माझ्याचसाठी तुझ्या झोळी कडे हात अखडला

मित्र दिला खुप नशिबवान मी समजलो
माझ्यावरच चिखल फेकुन गेला सोडुन

कम नशिबी मी ठरलो..!

नात्यांत  बांधुन पाठवले
तेच आज जिवाशी माझ्या खेळतात
मायेने जवळ करुन मागुन खंजीर खुपसले

कम नशिबी मी ठरलो..!

कुणीतरी आपले मागितले होते

एक सोबती ती भेटली
किती  आनंदी झालो मी देवा
ते ही हिरावुन घेतो?

काही नको आहे रे माझी आशा
तरी सोबत दे
तिला माझ्यासाठी पाठवुन तु असल्याचा अंदाज दे

कम नशिबी मी जरी
हाकेला माझ्या एकदा तरी साद दे..!
-
प्रशांत शिंदे

केदार मेहेंदळे

pan hi prem kavita nahiye. Mala watat hi gambhir kavitet post vhayla havi....


pan hi prem kavita nahiye. Mala watat hi gambhir kavitet post vhayla havi....
dhanyvad !!  kedaji  he  mk  karel...