क्रिकेट आणि ती (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, July 11, 2012, 02:41:50 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

 

क्रिकेट आणि ती (कल्पेश देवरे)


क्रिकेटचा पहिला ball 
आणि तिचा पहिला call
दोघे जणू same 


Match जिंकणे
किंवा तिचे मन जिंकणे
दोघांचाही त्यावर नेम 

पहिला ball  खेळतांना
जशी मनात असते भीती
तिचाही पहिलाच call 
करतो मनाची बिकट स्थिती


जर पहिलाच गेला चौका 
तर हिम्मत अजून वाढते
तिलाही मग पटवणे
अतिशय सोपे जाते


पण बाहेर निघून मारण्याची
करू नये घाई
whicket  जाण्याचा chance आहे
समजून घेना भाई


द्रविड सारखा Cover drive 
खेळण्यात आहे मजा 
Risk  नको खेळामध्ये
नाहीतर मिळेल आयुष्यभर सजा 


पण सचिन सारखे sxies हि
कधी कधी मारावे
आणि प्रेमाने तिलासुद्धा
मिठीमध्ये घ्यावे


Off-side चे ball
जरा सांभाळून खेळावे
तिच्या मैत्रिणींसमोर
तिचे लाड पुरवावे 


एक एक run काढत
४९ run करावे
आपले सारे झोल-झाल
तिच्यापासून लपवावे 


मग मनातलं सगळं सांगून
आपलं अर्ध-शतक करावं
अन लग्नाची मागणी घालून
शतक साजरा करावं


कवी - कल्पेश देवरे   
 

 



 


 

केदार मेहेंदळे


MK ADMIN

ha ha ..mast kavit..Cricket and love life :) ....will include in weekend group email  :)

sylvieh309@gmail.com