अप्सरा ...

Started by हर्षद कुंभार, July 12, 2012, 11:38:12 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

माथी चंद्राची कोर..
डोळस नयन काळेभोर...
नाकी नथ मोत्यांची टपोर...
गळ्यात अलंकारी माळांची डोर...
कसा सावरू स्वतःला तू येता समोर. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)     





sylvieh309@gmail.com


हर्षद कुंभार