जादू तुझ्या डोळ्यांची माझ्या वरी ऐसी झाली..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 16, 2012, 05:08:56 PM

Previous topic - Next topic
जादू  तुझ्या डोळ्यांची माझ्या वरी ऐसी झाली

तुझ्या मागे  फिरू लागलो मी

तुला माझी प्रेयसीच मानू लागलो

तूला आवड  होती चाफ्याची 

मी मोगराच    देऊ लागलो

तू आता  नसते कुठे 

पण....??

तुला  नेहमी पाहत असतो

आठवणींमध्ये तुझ्या  रात्र जागून 

एकटाच  हसत आणि रडत असतो ....
-
© प्रशांत शिंदे

sylvieh309@gmail.com