स्वप्न साजरे

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 03:32:58 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

मी बनून पारवा
नभी गारवा
घेई उंच भरारी आभाळी

तू चंचल हरणी,
म्रूगजल नयनी,
इंद्रावती तू
चकोर चांदणी

तू दवबिंदू पानावरती
सात सुरांची सरस्वती
तू चंचल वारा अन जलधारा
चंद्र कला तू कलावती

मी परी चाकोरा
सरी वेदाया
नजर लावली आभाळी
तू इंद्र- धनू ते
सप्त रंग ते
स्वप्न साजरे या मनी.

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे

chan kavita ahe.... chal hi chan lagel.

VIKAS HARALE

मी बनून पारवा
नभी गारवा
घेई उंच भरारी आभाळी

तू चंचल हरणी,
म्रूगजल नयनी,
इंद्रावती तू
चकोर चांदणी

तू दवबिंदू पानावरती
सात सुरांची सरस्वती
तू चंचल वारा अन जलधारा
चंद्र कला तू कलावती

मी परी चाकोरा
सरी वेदाया
नजर लावली आभाळी
तू इंद्र- धनू ते
सप्त रंग ते
स्वप्न साजरे या मनी.

विघ्नेश जोशी...