आठवत मला

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 03:43:28 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

आठवत मला ते वडाच झाड आपण तीथे भेटायचो
तु यायच्या आधि मी तीथे उभ असायचो
तुझी वाट पाहत सारख घड्याल बघत राहायचो
आठवत मला..

आठवत तुझ ते हळुवार येन
जवळ माझ्या येवुन ते पैंजण वाजवण
हात हातात घेवुन ते नजरेमध्ये पाहण
मनात काही बोळून ते गालामध्ये हसण
आठवत मला..

आठवत आपल ते चोरुन भेटण
अचाणक तुझ्या वडळांच ते येण
माझ्यापासण दुर तुला ओढत घेवुन जाण
माघारी वळुन तुझ ते केविलवाण पाहण
आठवत मला.

विघ्नेश जोशी..

केदार मेहेंदळे

 :o आठवत आपल ते चोरुन भेटण
अचाणक तुझ्या वडळांच ते येण
माझ्यापासण दुर तुला ओढत घेवुन जाण :(

hmhmh... :'(

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]