चुकला ठोका चुकला

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 08:24:06 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

काळजाचा ठोका चुकला
चुकला घाव तिचा चुकला

मी चंद्र समजायचो तिला
आता चंद्रावर डाग दीसला

नभी एकटा हा असलेला
कुठे तारा तिच्यात फ़सला

तारा सुटून जेव्हा रडला
तेव्हा पाउस होता पडलेला

तुटला इतक्यात तारा तुटला
चुकला घाव तिचा चुकला

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे