नटवरर्य

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 08:33:48 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

नटवरर्य

रंग शारदे आज भंग शारदे
मी नटवर्य नट एक थकलेला
तु फ़ुलांकीत अन तु तारांकीत
मी तारा त्यातील एक तुटलेला

टाळ्यांच्या गर्जात स्तुतीं शब्दात
श्रोत्यांच्या मनात मी राहीलेलो
झाडाची या फ़ांदी सुकुन मी तरी
स्मरुन गळून वाहुन मी उरलेलो

खोटी आश्वासने खोटे आधारस्तंभ
मानधनापासुन ही मी मुकलेलो
रंग शारदे आज भंग शारदे
मी नटवरर्य नट एक थकलेलो

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे