पण आपण .....

Started by हर्षद कुंभार, July 19, 2012, 12:17:39 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

काळ्या कुट्ट नभातून...
आशेचा किरण झळकतो...
पण त्यातून आपल्या उमेदी का जाग्या होत नाही.


निर्जन डोंगर माथ्यावर...
सहज फुले अन पालवी फुटते...
पण त्यातून आपण जगण्याचा हुरूप का घेत नाही.


दुसऱ्यांवर सल्ल्यांचा...
पाऊस आपण पडतो...
पण त्याच पावसात आपण स्वतः का भिजत नाही.   - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

केदार मेहेंदळे

surekh kavita... eye opener...


Kuthe hotat maharaj... itke diwas

हर्षद कुंभार

thanx Kedar, PC bighadala hota majha n pune la pan gelo hoto intwerview sathi sat n sun, tyamule thoda gap padala.

केदार मेहेंदळे

all the best for your interview.


हर्षद कुंभार