इंद्रधनूगत प्रेम...

Started by हर्षद कुंभार, July 21, 2012, 09:45:42 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

पावसाळी ऋतूसारखा...
प्रेमाचा सण आयुष्यात आला,
प्रत्येक क्षण भिजवून...
प्रेमांकुर रुजवून गेला.

मनाच्या क्षितिजावर...
प्रेमाचा रंग उधळून गेला,
पुरता अधीन झाल्यावर मात्र...
इंद्रधनूगत क्षणभंगुर झाला.         - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)


केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार