विरहाचे गित

Started by joshi.vighnesh, July 22, 2012, 01:18:35 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

विरहाचे गित त्यांने असे गायले
त्याच्या दुखात सारे श्रोते रडले
शब्द त्याचे शब्द सारे काळजा भिडले
विरहाचे गित त्याने असे गायले

नाही कळले, कळले नाही शब्द त्याचे तीला
स्वर त्याचे तीच्यासाठी खोटे भासले तीला
गाता गाता मध्येच तो स्तब्ध उभा राहीला
तीचे नाव घेवुन तो शेवटच गायला

विरहाचे गित त्याने असे गायले...

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे