कालचक्र

Started by joshi.vighnesh, July 23, 2012, 04:11:16 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

येथे काळाच काळचक्र चाळत
वक्रीला नशीबा चक्रीत फ़ीरत

ते गेले उधळुन काल काळाचे घोडे
आमचे घोडे तबेला सोडतील थोडे

मी ठरवीले तबेला हा सोडूनी जाने
आमच्या मुखाशी तरी चारा खाने

बांधिला गरिबीचा दोर घट्ट त्यांने
न सोडताही सुटला त्या पर्मेश्वराने

असे कीती दुख भोगियले नियमाने
गत्तजन्म रीकामीच याच जन्माने

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे

Vighneshji ...

hi chan gazal hou shakte.