प्रेमाचा वर्षाव... an छत्री

Started by हर्षद कुंभार, July 24, 2012, 11:15:16 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

मी दुरूनच प्रेमाचा वर्षाव...
तिच्यावर नेहमीच करत होतो,
पण ती छत्री घेवून फिरत असेल...
याबद्दल मी मात्र अनभिज्ञ होतो. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात)


केदार मेहेंदळे

arere..... mhnje aata sury houn unhacha varshav karunhi upyog naahi.... :D

sylvieh309@gmail.com


हर्षद कुंभार