प्रेमाचा पाऊस

Started by vaishnavirajeev, July 25, 2012, 03:19:16 PM

Previous topic - Next topic

vaishnavirajeev

पावसाच्या सारिनी
चिंब भीजले अंग

मिठीत येता तुज्या
पुन्हा झले मी गुंग ;D

पाऊस आपल्या प्रेमाला
नेहमीच साद घालतो

आपण भेटलो की मुदामून
तो भरपूर कोसळतो

ओठांचा स्पर्श होताच
मन माझे मॉहरते

पाण्याप्रमाणे मी ही मग
तुज्यावर बरसते ;)

पाऊस आहे अनामिक
दुवा आपल्यातला

बरसतानही प्रेमाचा
सुंदर गाणा गाणारा.... ;D

वैष्णवी कूलसंगे.... :)

केदार मेहेंदळे