आठवणींच्या थडग्या वर

Started by roshan.j18, July 25, 2012, 07:16:05 PM

Previous topic - Next topic

roshan.j18

आठवणींच्या थडग्या वर
कधी जाऊन याव
स्मृतींचे काही अवशेष मिळतील

आठवणीत राहिलेले
काही मित्र भेटतील
कधी आधार दिलेले दोन शब्दही मिळतील

अर्धवट रंगलेल्या
काही गप्पा भेटतील
काही अलड  भांडणांचे कारण मिळतील

जीवघेण्या परीक्षांचे
रिझल्ट भेटतील
पैसे जमा करून केलेल्या पार्टीचे बिलं भेटतील

एक वेड लावणारा
चेहरा भेटेल
कॅन्टीन  मधल्या टेबलावरचे दोन कोपीचे कप भेटतील

पावसाळ्याची एक
धुन्ध्शी दुपार भेटेल
हातात हात धरून चालेले रस्ते भेटतील

आठवणींच्या थडग्या वर
कधी जाऊन याव
स्मृतींचे काही अवशेष मिळतील....

.....रोशन

Shrikant R. Deshmane

kharach khup chan aahe kavita...
vachtanach imagination karayla lavte hi kavita...
asha kavita vachayla khup aavadtil...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


केदार मेहेंदळे


SANJAY M NIKUMBH