हे बर असत राव

Started by roshan.j18, July 25, 2012, 07:27:25 PM

Previous topic - Next topic

roshan.j18

हे बर असत राव [/b]
आम्ही आपला गप्प  बसायचं आणि झुरायचं [/b]
त्यांनी मात्र फेसबुक वर अकौंट ओपन करायचं [/b]
आणि त्यांना याचा पत्ताच नसल्या सारख वागायचं.....[/b]
तरी आपण गप्प राहायचं कारण [/b][/font]
आपलं ते प्रेम आणि [/b]
तेंच ते Attraction असायचं ...[/b] :-[
[/b]
हे बर असत राव [/b]
आम्ही आपल देवदास पोझ मध्ये प्रोफाईल फोटो लावायचा  [/b]
त्यांनी आमचा जीव जाळत त्यांच्या लग्नाचा फोटो लावायचा [/b]
आणि त्यांना याचा पत्ताच नसल्या सारख वागायचं.....[/b]

तरी आपण गप्पराहायचं कारण [/b][/font]
आपलं ते प्रेम आणि [/b]
तेंच ते Attraction असायचं ...[/b]
[/b]
हे बर असत राव [/b]
आम्ही त्याचं प्रोफाईल पेज बुकमार्क करून ठेवायचं [/b]
त्यांनी मात्र आम्हला सोडून सगळ्यान फ्रेंड बनून ठेवायचं [/b]
आणि त्यांना याचा पत्ताच नसल्या सारख वागायचं.....[/b]

तरी आपण गप्प राहायचं कारण .......[/b][/font]
आपलं ते प्रेम आणि [/b]
तेंच ते Attraction असायचं ...[/b]
[/b]
हे बर असत राव [/b]
आम्ही त्यांच्या प्रेमात दिवस दिवस झुरायचं..[/b]
त्यांनी मात्र नवऱ्या बरोबर जम्मू काश्मीर फिरायचं [/b]

आणि त्यांना याचा पत्ताच नसल्या सारख वागायचं.....[/b]

तरी आपण गप्प राहायचं कारण .......[/b][/font]
आपलं ते प्रेम आणि [/b]
तेंच ते Attraction असायचं ...[/b]
[/b]
हे बर झाल असत राव आम्ही प्रेमात पडलो नसतो [/b]
फेसबुक वरच्या पोरीन बरोबर तरी जम्मू काश्मीर फिरलो असतो... [/b] ;D :D
रोशन [/b][/font]

Shrikant R. Deshmane

khup chan roshanji..
masta aahe kavita...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

केदार मेहेंदळे

 :D :D :D  ha ha ha
kavita mast aahe... vinodi kavitet ajun chan vatel

poonam dhone

hahahaha..................jhakas ahe kavita................

poonam dhone

hahahaha.................ekdam jhakas ahe kavita.........................

poonam dhone

hahahaha..............ekdam jhakas ahe kavita..............


milindkurbetkar