काही भाव बोलून जातात

Started by Shrikant R. Deshmane, July 25, 2012, 08:48:56 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

काही भाव बोलून जातात,
तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो,
ओळी हवा धुंद करतात,
ती साद नुसत्या हवेत नसते,
काही नाती ओढ लावतात,
ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते,
प्रत्येक नाते प्रेमाचे असावे,
अशी काहीच गरज नसते,
.तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे,
याला खूप महत्व असते...

                                                ---author unknown.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]