तुझ्या प्रेमासाठी

Started by SANJAY M NIKUMBH, July 29, 2012, 10:23:01 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

सांग प्रिये तू
हा जीव घेवून उभा आहे
मी माझ्या तळहातावर
तू सांगशील तेव्हा
मी अर्पण करीन
तुझ्या चरणावर
इतका विश्वास आहे
माझा प्रिये
तुझ्यावरच्या प्रेमावर
हसत हसत जळेन मी
तुझ्या प्रेमासाठी
जिवंतपणी सरणावर .


केदार मेहेंदळे



MANSI76U7