अजून मज काय हवे

Started by SANJAY M NIKUMBH, July 30, 2012, 05:44:22 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

रोज रात्री झोपताना                  ;D
तू स्वप्न दावते मला नवे
तू असतेस माझ्याजवळ
अजून मज काय हवे
प्रत्येक क्षण जगताना
उडती मनात पक्षांचे थवे   
तू असतेस श्वासात
अजून मज काय हवे     
वाटत  प्रत्येक क्षणी मनास
तुझे गीत गात रहावे
तुझी प्रीत असते जवळ
अजून मज काय हवे
   

केदार मेहेंदळे