तुझ्यासाठी काही पण

Started by SANJAY M NIKUMBH, July 30, 2012, 06:37:59 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुझ्यासाठी काही पण
असे सारेच बोलतात
पण मी तसे बोलणार नाही
चंद्र तारे तोडून आणीन
अशी भाषा कधी 
मी वापरणार नाही
इतकच म्हणेन मी
तुझ्या सुखाशिवाय मनात
काहीच असणार नाही
तुझ्या वेदना ओंजळीत घेईन
दुखातही तुझी साथ
कधी सोडणार नाही
प्रेमासाठी काही पण
हे तुला दाखवल्याशिवाय
मी रहाणार नाही
तुझ्यावर इतकं केलय प्रेम
कि माझ्यावरही कधी
इतकं प्रेम मी केलं नाही   



kavita vachnara



Kiran Bhoir

मी आजही भिजतो पावसात ,
पण चिँब ओला होत नाही,
अंग अंग भिजवतोय पाऊस,
पण मन कोरडं भिजत नाही,
मी पाहिलं होतं  एक स्वप्न,
त्याकरीताच मी झटत होतो,
तेव्हा कळत नव्हतं मी मृगजळा मागे धावत होतो,
आज विरलंय ते स्वप्न , पण ती आठवण विरत नाही,
अंग अंग भिजवतोय पाऊस,
पण मन कोरडं भिजत नाही...

derick vegas


rajendra nikam

tuza kavita vachn pani yet dolyat ,
tichyasati kahipan karaych as roj tharvto manat,