कां वेड लावतेस

Started by SANJAY M NIKUMBH, August 01, 2012, 07:48:17 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू केस मोकळे सोडल्यावर
माझं भान हरवत 
तरी तू मोकळे सोडतेस
तू अंबाडा घातल्यावर
माझं मन गुंफत
तरी तू अंबाडा घालतेस
तुझे केस ओले असल्यावर
माझं मन भिजत
तरी माझ्यासमोर तू विनचर्तेस
तू केसांचा गुंता काढतांना              :)
माझं मन गुंतत
तरी गुंता काढतेस
न मला वेडा झालेलं पाहून
हळूच तू लाजून
गालात गोड हसतेस
अगोदरच मन वेड आहे
तरी पुन्हा पुन्हा
कां वेड लावतेस .   

केदार मेहेंदळे