कधीतरी तुला आठवतील

Started by shabdaraja, August 02, 2012, 12:10:19 AM

Previous topic - Next topic

shabdaraja

कधीतरी तुला आठवतील ते  दिवस.
मग तू हि कावरी बावरी होशील
त्या वेळेस तुला जाणवेल प्रेम काय असते.
तुझ्या डोळ्यांच्या पापण्या ओलावातील
पुसणारा कोणीतरी असेल
पण त्या स्पर्श तो ओलावा कसा मिळेल
कदाचित तो ओलावा मिळेल
पण तो गहिरेपणा कसा मिळेल
गहिरेपणा मिळाला तरी
त्या वयाची आतुरपणा, निरागसता  कुठून मिळेल.