तू आहेस म्हणून

Started by shabdaraja, August 02, 2012, 12:17:57 AM

Previous topic - Next topic

shabdaraja

तू आहेस म्हणून  जगणे आहे जगणे.
नाहीतर या दुनियेत दुसरांसारखे  आहे फसणे.
तू आहेस म्हणून फुलांचा अर्थ कळला.
तू आहेस म्हणून आकाश आणि जमीन यांचे नाते कळले.
तू आहेस म्हणून सागराचे आणि नदीचे नाते कळले
तू आहेस म्हणून चंद्र आणि तार्यांचे नाते कळले
तू आहेस म्हणून तुझा आणि माझ्या जन्माचा अर्थ कळला