आज पुन्हा मनात

Started by shabdaraja, August 02, 2012, 12:24:16 AM

Previous topic - Next topic

shabdaraja

आज पुन्हा मनात पावूस पडून गेला
आणि तुझ्या आठवणींचा ऋतू बरसला
तू जवळ असलीस कि पावूस हि गर्जतो
तू जवळ नसलीस कि तो हि गहिवरतो
आठव तो पुन्हा जुना  पावूस पुन्हा एकदा
पाहू दे प्रेमाचे इंद्रधनुष जगाला पुन्हा एकदा