झुळ झुळ झर्या

Started by shabdaraja, August 02, 2012, 01:21:01 AM

Previous topic - Next topic

shabdaraja

झुळ झुळ झर्या सारखा तुजा आवाज
मनाच्या घाभार्यात जणू सजला पवित्र साज
मन भरून यावे असे आहे तुझे गाणे
तरंग मानून तरंग यावे असे तुझे तरणे
देवा कडे आता काय मागावे
तुझ्या सुरांचे देणे आता जन्मो जन्मी मिळावे