"आई"

Started by कवि - विजय सुर्यवंशी., August 02, 2012, 01:12:01 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

   "आई"

आई माझी मत्त भावना ,
प्रार्थनेची ही भूल..
अन क्रूर पशुंच्या डोळ्यामधले,
करुनेचे हे फुल...

आई माझी कृष्ण कळीतील,
विष विसरला कंस....
अन देवकीच्याही पुढे निघाला,
शुभ्र पांढरा हंस .......

      ...    ga`osa[/size]