तुझा होऊन जगण्याची मजाच वेगळी

Started by SANJAY M NIKUMBH, August 04, 2012, 06:56:51 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुझा होऊन जगण्यात
वेगळीच मजा असते
दिवसाही चांद रातीत
मन भटकत असते
उन्हासही सावली समजून
अंगावर घेत असते
हवं तेव्हा पावसात
मन भिजत असते
क्षितीजाच्या पलीकडे
मन जात असते
पंख लेवून प्रीतीचे
तुझ्यासवे उडत असते
तुला श्वासात भरून
मस्त जगत असते
स्वप्नात का होईना
मिठीत पाहत असते .



केदार मेहेंदळे