काहीही झालं तरी

Started by SANJAY M NIKUMBH, August 05, 2012, 05:21:33 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कां तुझ्या डोळ्यास डोळा
मी भिडवू शकत नाही
काहीही झालं तरी तुझ्यावर
मी रागावू शकत नाही
कारण नजर एक झाली तर 
मन वेड होऊन जात
न अबोला धरला तर
मी जगू शकत नाही

केदार मेहेंदळे