अश्रु तुझे

Started by कवि - विजय सुर्यवंशी., August 05, 2012, 05:37:57 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

" तुझ्या भाबडेपणाला मन भावून गेले,  तुझ्या साधेपणात मन भारावून गेले.  माझ्याप्रती अपेक्षा करणारे तुझे बोलके डोळे,  अन गालावर ओघळणारे तुझे अश्रु भावार्थ सांगुन गेले."

केदार मेहेंदळे


avi10051996

" तुझ्या भाबडेपणाला मन भावून गेले,
तुझ्या साधेपणात मन भारावून गेले. 
माझ्याप्रती अपेक्षा करणारे तुझे बोलके डोळे, 
अन गालावर ओघळणारे तुझे अश्रु......
.................. भावार्थ सांगुन गेले."


........ :) :) खूपच छान सर