नको देऊस प्रेम तुझे ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 06, 2012, 01:28:14 PM

Previous topic - Next topic
नको  देऊस  प्रेम  तुझे

आता भीती वाटायला लागलेय


कुठे  तरी  सावरतोय


पुन्हा  रक्तबंबाळ  होईल  वाटतंय


माझ्या प्रेमाला तू खेळ समजू

नको

तुट्लोय  मी  आतून


अजून जखमा  देऊ नकोस ...

-

© प्रशांत शिंदे

केदार मेहेंदळे



Tejas khachane

#3
BEST COTE