मन....

Started by vaishnavirajeev, August 06, 2012, 11:37:13 PM

Previous topic - Next topic

vaishnavirajeev

मनातल ऐकु आल असत्.....
तर किती बर झाला असत्...
आयुष्याचा सगळा गणितच
कदाचित सोपा झाला असत्
होणारा सुख जरा वाढवता आला असत
मिळणार दुख थोडा कमी करता आला असत्
आपली माणस आपल्याला ओळखता आली असती
निदान अपेक्ष्याभगाचा दुख तरी....
कदाचित कमी करता आल असत

vaishnavi kulsange

केदार मेहेंदळे

#1
मनातलं ऐकू येत नाही
हे किती बरं असतं
आयुष्याचं सगळं  नाहीतर
गणितच चुकलं असतं   

दिसणारे चेहरे कदाचित
मुखवटे आहेत कळलं असतं 
मनात प्रत्येकाच्या एक
सैतान आहे कळलं असतं   

आपलं माणूसहि कदाचित
दूरचं वाटलं असतं
अपेक्षा भंगाच नाही पण कोणी 
आपलं नसल्याचं दुख्ख झालं असतं     

केदार.. ::) ;D

mahendra patil22

aaj chya ya yugat kadhi kunavar vishwash pan karu sakt nahi pan ek gost lakshyat thevaychi ti manjhe jas dist tas nast manun jag fast .

mahendra patil22


mahendra patil22


mahendra patil22


Harshada Pote

changli kavita aahe...baray konachya manatla aaplyala aiku yet nahi aani aaplya manatla konala aiku jaat nahi.....

456

Barobarach aahe disat tass nasat............mhanun jagg fasat..........