दोन दा जन्मलो मी

Started by SANJAY M NIKUMBH, August 08, 2012, 07:26:06 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एकदा जन्म झाला
आई प्रसूत झाल्यावर
दुसऱ्यांदा जन्म झाला
मी प्रेमात पडल्यावर
एक होती आई
न एक होती प्रेयसी
दोन्हीत समान धागा
दोघी होत्या बाई
म्हणून भ्रूण हत्या करतांना
करू नका घाई
पुरुष काय कामाचा
जर नसेलच बाई
बाई असते म्हणून
मिळते सर्वांना आई
हे जग टिकून राहिलं
जर असेल बाई .           
                           

विक्रांत

प्रचार वाटतो ,संवेदन कमी .